आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रियाच्या चर्चमध्ये लग्न करण्याची दिया मिर्झाची इच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: दिया मिर्झा)
दिया मिर्झाला लहानपणापासून फिरण्याची आवड आहे. तिची आई तिला ऑस्ट्रियाचे किस्से ऐकवत असे आणि आज विएना तिचे आवडते डेस्टिनेशनपैकी एक बनले आहे. एवढेच काय, तिला या डेस्टिनेशनच्या चर्चमध्ये लग्न करण्याची इच्छा आहे. वाचा दियाच्या ट्रेव्हल डायरीमधील काही अंश:
नवीन ठिकाणी जाण्यास मला कधीच भिती वाटत नाही. सोबत कुणी असो अथवा नसो मला फिरण्यास आवडते. निसर्गाशी माझे अतूट नाते असल्यासारखे मला वाटते. मला अद्भूत लँडस्केप आकर्षित करतात. माझे आवडत्या डेस्टिनेशनमध्ये अनेक ठिकाणांचे नाव सामील आहेत. परंतु जे नाव जे नाव सर्वात आधी ते आहे. 'सिटी ऑफ रोमान्स' अर्थातच पॅरिस. 18 वर्षांची असताना मी पहिल्यांदा या शहरात गेले होते. एका म्यूझिक व्हिडिओच्या शूटसाठी आम्ही पॅरिसला गेलो होतो.
या शहाराचे वैशिष्टे याचे आर्किटेक्चर आहे. शूट पूर्ण झाल्यानंतर मी रोड साइड कॅफेमध्ये बसून तासन् तास शहराच्या सौंदर्याचे निरिक्षण करायचे. येथील म्यूझिअम, एफिल टॉवर आणि द सिक्रेट हार्ट बेजिलिकाला पाहून तुम्ही अचंबित व्हाल. फ्रेंच लोक संगीताचा आनंद घेण्यासाठी लांपा एजीलला जातात. इथे 35 हजारांपेक्षा जास्त आर्ट वर्कसुध्दा लागलेले आहेत. ते पाहण्यासाठी तुम्हाला काही दिवस लागतात. मल इथे खूप आनंद आणि समाधान मिळते.
ऑस्ट्रियाची राजधानी आहे दियाचे लोकप्रिय ठिकाण, भारतात राजस्थान आहे पसंतीचे ठिकाणी...वाचा पुढील स्लाइड्सवप दियाची डियारी...