आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Some Interesting Facts About Abhishek Bachchan On His Birthday.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day: सिनेमांत येण्यापूर्वी अभिषेक होता LIC एजंट, वाचा Lifeमधील रंजक Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अभिषेक बच्चन)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन 5 फेब्रुवारी अर्थातच आज 39 वर्षांचा झाला. मुंबईमध्ये जन्मलेल्या अभिषेकने एक अभिनेता म्हणून फिल्म करिअरची सुरुवात केली. अभिनेत्यासोबतच अभिषेक निर्माता, पार्श्वगायक आणि टीव्ही प्रेंझेंटरसुध्दा आहे.
'पा' सिनेमा अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची भूमिका साकारलेल्या अभिषेक बच्चनच्या आयुष्यातील रंजक फॅक्ट्स कदाचितच कुणाला ठाऊक असतील. चला अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या जीवनाशी निगडित Unknown Facts...
बालपणी 'डिसलेक्सिया' आजाराने त्रस्त होता अभिषेक-
अभिषेक बच्चन आज फिट दिसत असला तरी बालपणी त्याला 'डिसलेक्सिया' आजार झाला होता. आमिर खानने या आजारावर 'तारे जमीन पर' सिनेमा तयार केला होता. यामध्ये दर्शीला सफारीने या आजाराने त्रस्त मुलाची भूमिका साकारली होती. या आजारामध्ये शब्द लक्षात ठेवणे, शब्द ओळख नसणे अशा अनेस समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय, लिहिणे, वाचणे आणि बोलण्यातसुध्दा अडथळा निर्माण होतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अभिषेकच्या आयुष्यातील माहित नसलेल्या गोष्टी...