आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजही आईकडून 1500 रु. पॉकेट मनी घेतो रणबीर, जाणून घ्या पर्सनल लाइफमधील FACTS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- आई नीतू कपूरसोबत रणबीर)
28 सप्टेंबर 2014 रोजी बॉलिवूडचा 'रॉकस्टार' रणबीर कपूर 32 वर्षांचा झासा आहे. इंडस्ट्रीमध्ये जवळपास 15 सिनेमांमध्ये काम केलेल्या रणबीरची फॅन फॉलोइंगसुध्दा खूप मोठी आहे. तरुणी रणबीरच्या दीवान्या आहेत. अनेक नवोदितांसाठी तो आदर्शसुध्दा आहे.
एवढेच नव्हे, 7 वर्षांच्या करिअरमध्ये त्याने अनेक अवॉर्ड्स नावी केले आहेत. त्यामध्ये 5 फिल्म फेअर अवॉर्ड्ससुध्दा सामील आहेत. रणबीरच्या डान्सपासून लूक आणि अभिनयापर्यंत लाखो लोक त्याचे चाहते आहेत.
प्रोफेशनलव्यतिरिक्त रणबीरची पर्सनल लाइफसुध्दा नेहमी चर्चेत असते. विषेश म्हणजे, त्याच्या गर्लफ्रेंड्सविषयी. रणबीरविषयी असेही सांगितले जाते, की तो आजसुध्दा त्याची आई 1500 रुपये पॉकेटमनी घेतो. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला रणबीरच्या खासगी आयुष्यातील काही रंजक गोष्टी सांगणार आहोत...
1. रणबीर स्टाइल फ्रीक आहे. त्याला प्रत्येक गोष्ट स्टाइलिश आणि फॅशननुसारच हवी असते. तो बाथरुम स्लिपरसुध्दा पराडा ब्रँडची घालतो. ही कंपनी इटेलिअन लग्जरी फॅशन ब्रँड आहे आणि विशेषत: लेदर बनवते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या रणबीर कपूरच्या पर्सनल लाइफशी संबंधित काही रंजक गोष्टी...