आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sonakshi Sinha And Arjun Kapoor Share Fitness Mantra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिटनेस मंत्र शेअर करताहेत अर्जुन-सोनाक्षी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा 'तेवर' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. चित्रीकरणादरम्यान या दोघांमध्ये आरोग्य आणि फिटनेससंबंधी चर्चा होते. खरे तर काही दिवसांपूर्वी अर्जुन आणि सोनाक्षी खूप लठ्ठ होते. मात्र, हेल्दी डाएट शेड्युल आणि फिटनेस रेजिमच्या मदतीने त्यांनी फिगर फिट बनवली आहे. आता ते एकमेकांशी आपापले फिटनेस मंत्र शेअर करतात.
दोघेही चांगले खवय्ये असल्याने पथ्य पाळणे त्यांच्यासाठी कधी कधी कठीण होते. तसेच चित्रपटाचे निर्माते संजय कपूर यांनाही फिटनेस आणि फूडची आवड असल्याने तेही यांच्या चर्चेत सहभागी होतात.