आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonakshi Sinha Beats Shah Rukh Khan’S Followers List On Facebook

Facebookवर सोनाक्षी छा गयी, किंग खानलाही पछाडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हाला आजकाल फेसबुकवर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच तिने बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला मागे टाकले. अलीकडेच, तिच्या फेसबुक पेजचे लाइक्स एक कोटींच्या घरात गेले आहेत.
शाहरुख़ खानच्या पेजचे लाइक्स : 8,465,899
सोनाक्षी सिन्हाच्या पेजचे लाइक्स : 10,412,745
फक्त सोनाक्षीच नव्हे, तर यामध्ये खिलाडी कुमार अर्थातच अक्षय कुमार आणि सोनम कपूरलासुध्दा तिने मागे टाकले आहे. सोनाक्षीचे चाहते सतत आतुरतेने तिच्या प्रत्येक पोस्ट आणि अपडेटची वाट बघतात. सोनाक्षी गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल साइट्सवर सक्रिय झाली आहे.
फेसबुक, टि्वटरनंतप आता सोनाक्षी इंस्टाग्रामवरसुध्दा दिसत आहे. लवकरच ती या सोशल साइट्सच्या माध्यमातून आपल्या 'ह़ॉलिडे' या आगामी सिनेमाचे प्रमोशन करताना दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा सोनाक्षी सिन्हाची काही खास छायाचित्रे...ही छायाचित्रे तिच्या सोशल साइट्स आकाउंटवरून घेण्यात आली आहेत...