आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेटअप बदलून-बदलून सोनाक्षीने केले सिनेमाचे प्रमोशन, पाहा इव्हेंटची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनाक्षी सिन्हा दोन वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये)
मुंबई- सोनाक्षी सिन्हा 'अॅक्शन जॅक्सन' रिलीज झाल्यानंतर 'लिंगा'च्या प्रमोशनमध्ये बिझी झाली आहे. 'लिंगा'मधून ती दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमात रजनिकांत मुख्य भूमिकेत आहेत.
सोनाक्षी सोमवारी (8 डिसेंबर) सिनेमाच्या निगडीत दोन इव्हेंटमध्ये गेली होती. दोन्ही इव्हेंटमध्ये ती दोन लूकमध्ये दिसली. तिने पहिल्या इव्हेंटमध्ये पोहोचल्यानंतर तिने सिनेमाविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या. त्यावेळ ती ब्लू टॉप आणि ब्लू जीन्स, ब्राऊन फ्लोअर जॅकेटमध्ये दिसली.
दुस-या इव्हेंटमध्ये सोनाक्षी येलो अनारकली सूटमध्ये दिसून आली.हा सूट अनीता डोंगरेने डिझाइन केला होता.
'लिंगा'चे दिग्दर्शन के. एस. रविरकुमार यांनी केले असून 12 डिसेंबरला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे. सिनेमात रजनिकांत आणि अनुष्का शेट्टीसुध्दा आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोनाक्षीची दोन इव्हेंटमधील वेगवेगळी छायाचित्रे...