आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonali Bendre Brother And Uncle Died In A Road Accident

सोनाली बेंद्रेचा भाऊ आणि काकाचे अपघाती निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: सोनाली बेंद्रे)
हैदराबादः बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचा भाऊ आणि काका यांचे रस्ता अपघातात निधन झाले. ही दुर्घटना कर्नाटकमधील मुलाबलिगी येथे घडली असल्याचे समजते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी घडली. हे दोघेही पुतणे-काका तिरुपतीहून कर्नाटकच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. ही दुर्घटना कशी घडली, याविषयी अद्याप सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.