आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एक-दोन हिट म्हणजे सुवर्णयुग नव्हे'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या संयोजनाखाली जिल्हा परिषद मैदानावर पार पडलेल्या नवरंग रास दांडियामध्ये शनिवारी अखेरच्या माळेला प्रसिद्ध चित्रपट कलाकार अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीने हजेरी लावली. तत्पूर्वी आमच्या प्रतिनिधीशी सोनालीने मनसोक्त गप्पा मारल्या.
काय म्हणाली सोनाली जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...