आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam And Other Celebs At Grazia Young Fashion Awards 2014

Grazia Awardsच्या रेड कार्पेटवर स्टार्सचा जलवा, बघा खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 13 एप्रिल रोजी मुंबईत ग्रॅजिया यंग फॅशन अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड फंक्शनमध्ये बी टाऊनच्या स्टार्सची मांदियाळी जमली होती. ग्रॅजिया अवॉर्ड्स फॅशन जगतात आपली वेगळी मोहोर उमटवणा-या लोकांना दिले जातात. यंग फॅशन अवॉर्ड्समध्ये अभिनेत्री सोनम कपूर, ऋचा चड्ढासह अनेक अभिनेत्रींनी उपस्थितांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले.
कोणकोण पोहोचले?
सोनम कपूर, ऋचा चड्ढा, श्रद्धा कपूर, टिस्का चोप्रा, सोफी चौधरी, लीसा हेडन, अदिति राव हैदरी, निष्का लुल्ला, सोनल चौहान, सिमोन सिंघल, इजाबेल लेटी, साकिब सलीम, आदित्य सील, तनुज विरवानी, नीतू लुल्लासह बरीच मंडळी या सोहळ्यात हजर होती.
या अवॉर्ड सोहळ्यात पोहोचलेली सोनम कपूर नेहमीप्रमाणे फॅशनेबल दिसली. तर ऋचा चड्ढा आणि श्रद्धा कपूरसुद्धा मागे नव्हच्या. सोफी चौधरीनेसुद्धा उपस्थितांचे लक्ष आपल्याकडे खेचले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ग्रॅजिया यंग फॅशन अवॉर्ड्स सोहळ्यात पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...