आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam Kapoor And Deepika Padukone Copies Dresses From Hollywood

हॉलिवूड अभिनेत्रींच्या ड्रेसेसची सर्रास कॉपी करते स्टायलिश सोनम कपूर, तुम्ही स्वतः बघा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- हॉलिवूड अभिनेत्री केली ब्रुक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर)
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरला सर्वजण स्टायलिश अभिनेत्रीच्या रुपात ओळखतात. स्टाइल दीवा म्हणून संबोधली जाणारी सोनम नेहमीच आपल्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते. प्रत्येक कार्यक्रमात ती डिझायनर ड्रेसमध्ये अवतरत असते. मात्र तिचे अनेक ड्रेस हॉलिवूड अभिनेत्रींच्या ड्रेसेसची कॉपी असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? अचंबित झालात ना. होय सोनम कपूर चक्क हॉलिवूड अभिनेत्रींच्या ड्रेसेसची कॉपी करत असते. ही छायाचित्रे पाहून हे नक्कीच तुमच्यासुद्धा लक्षात येणार आहे.
अलीकडेच अभिनेत्री कंगना रनोटने सोनम कपूरच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतुक केले होते. तरुणी तर सोनम कपूरची स्टाइल फॉलो करु इच्छितात. मात्र सोनम स्वतः हॉलिवूड अभिनेत्रींना फॉलो करते.
ब्रिटीश अभिनेत्री केली ब्रुकला करते फॉलो...
ब्रिटीश अभिनेत्री केली ब्रुकला सोनम कपूर फॉलो करताना दिसते. 2012मध्ये न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका इवेंटमध्ये केली डोल्जे अँड गबाना सनफ्लॉवर ड्रेसमध्ये दिसली होती, अगदी तिच्यासारखाच हुबेहुब ड्रेस सोनमनेसुद्धा एका इवेंटमध्ये परिधान केला होता.

पीवीआर थिएटरच्या एका कार्यक्रमातसुद्धा सोनमने केलीसारखाच ड्रेस घातला होता. केली ड्रेसिंग सेन्समध्ये परफेक्ट असल्याचे सोनमचे मत आहे. याशिवाय सोनम जेनिफर लॉरेन्स आणि जेनिफर लोपेज या अभिनेत्रींचीसुद्धा कॉपी करते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कॉपी कॅट सोनम कपूरची छायाचित्रे....