मुंबई - बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. रविवारी रात्रीपासूनच सोनमचे बर्थ डे सेलिब्रेशन सुरु झाले आहे. मुंबईतील जुहूस्थित आपल्या राहत्या घरी सोनमने एक नव्हे तर दोन केक कापले. हे साधे केक नव्हते. सोनमसाठी खास केक बनवण्यात आले होते.
या सेलिब्रेशनमध्ये सोनमची मैत्रीण आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सहभागी झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सोनमचे बर्थ डे सेलिब्रेशन..