(सोनम कपूर, रणदीप हुड्डा आणि उवर्शी रौतेला)
मुंबई- अभिनेत्री सोनम कपूर रविवारी मिड-डे ट्रॉफी इव्हेंटमध्ये सामील झाली होती. या इव्हेंटला अनेक वर्षांपासून इंडियन टर्फ क्लबच्या वतीने (RWITC)आयोजित करण्यात येते.
इव्हेंटचे आयोजन महालक्ष्मी रेस ट्रॅकमध्ये करण्यात आले. सोनम यावेळी ब्लॅक फुल स्कर्टमध्ये दिसली. या ड्रेसला नेहा तनेजाने डिझाइन केले. सोबतच, तिने मॅचिंग जॅकेसुध्दा परिधान केलेले होते. सोनमने Philip Treacy हॅट परिधान केली होती.
इव्हेंटमध्ये रणदीप हुड्डा, उवर्शी रौतेलासोबत इतर सेलेब्ससुध्दा दिसले. उवर्शीने 'सिंह साहब द ग्रेट'मधून पदर्पण केले. या सिनेमात तिने सनी देओलसोबत काम केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...