आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam Kapoor, Kareena Kapoor, Alia Bhatt, Salman Khan: Bollywood Stars Who Adore Their Pets

PICS: बी टाऊनच्या सेलिब्रिटींचे पाळीव प्राण्यांवर आहे जीवापाड प्रेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आयुष्यात त्यांच्या पाळीव प्राण्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अमिताभ बच्चन, सलमान खान, हृतिक रोशन, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, सोनम कपूरसह अनेक सेलेब्स वेळोवेळी आपल्या पाळीव प्राण्यांवरचे प्रेम व्यक्त करत असतात. आपल्या आवडत्या पेटसोबतची छायाचित्रे हे सेलेब्स सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर करत असतात. सेलिब्रिटींनाही त्यांच्या प्राण्यांनी लळा लावलाय.
काही महिन्यांपूर्वीच आपल्या पाळीव प्राण्याच्या मृत्यूने बच्चन कुटुंबीय शोकाकूल होते. विशेषतः अभिषेक बच्चन. अभिषेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, ''5 मे 2006 रोजी... माझ्या वाढदिवशी मला एक खूप सुंदर भेट मिळाली.... Shanouk, माझा पाळीव कुत्रा. आज मी त्याला शेवटचा निरोप दिला. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो.''
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सलमान, शाहिद, रणबीर, इमरानसह बी टाऊनच्या आणखी काही सेलिब्रिटींचे प्राणी प्रेम..