आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाँचिंग इव्हेंटमध्ये दिसला अरबाजचा भावोजी, सास-यांसोबत आयुषने काढला फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अरबाज खान पत्नी मलायकासोबत आणि सलीम खान जावई आयुषसोबत)
मुंबई- अरबाज खानच्या प्रॉडक्शनमध्ये बनलेला 'डॉली की डोली' सिनेमाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये सिनेमाच्या स्टारकास्टसह खान कुटुंबीयसुध्दा उपस्थित होते. सलमानचा भावोजी आयुषनेसुध्दा हा इव्हेंट अटेंड केला.
आयुष इव्हेंटमध्ये सासरे सलीम खान यांच्यासोबत दिसला. त्यांच्यासह सोनम कपूर, पुलकित सम्राट, राजकुमार राव, वरुण शर्मा, मलायका अरोरा खान, अरबाज खानसह इतर सेलेब्ससुध्दा दिसले. इव्हेंटदरम्यान सर्वांनी धमाल-मस्ती केली. सिनेमात सोनम एका लुटेरी वधूच्या पात्रात आहे. ती लोकांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवते. लग्नाच्या रात्री प्रत्येक तरूणीला बेशुध्दीचे औषध देऊन त्यांचे घर लुटते.
अभिषेक डोगराच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा अरबाज खानने निर्मित केला आहे. सिनेमात पुलकित सम्राट, राजकुमार राव आणि वरुण शर्मानेसुध्दा मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 23 जानेवारी रोजी हा सिनेमा रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'डॉली की डोली'च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...