आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड दीवा सोनम कपूरने 'हार्पर बाजार'साठी केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा खास PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर)
मुंबई - बी टाऊनची चार्मिंग अभिनेत्री सोनम कपूर स्टाईल आणि लेटेस्ट फॅशनसाठी ओळखली जाते. सोनम जेवढी आपल्या सिनेमांमध्ये बिझी असते तितकीच बिझी ती फॅशन जगतातही असते. अलीकडेच सोनमने 'हार्पर बाजार' मॅगझिनच्या जुलै-ऑगस्टच्या अंकासाठी खास फोटोशूट केले. या नवीन फोटोशूटमध्ये सोनम खूप स्टायलिश आणि हॉट दिसत आहे. या मॅगझिनसाठी दोन वेगवेगळे कव्हर पेज तयार करण्यात आले आहे.
सोनम कपूर सध्या तिच्या आगामी 'खूबसूरत' या सिनेमामुळेही चर्चेत आहे. या सिनेमाचे आत्तापर्यंत दोन पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. अद्याप या पोस्टर्समध्ये नायक-नायिकेचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. या सिनेमात सोनमसह पाकिस्तानी अभिनेता फवाद खान झळकणार आहे. फवाद यापूर्वी 'खुदा के लिए' या पाकिस्तानी सिनेमामुळे चर्चेत आला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'हार्पर बाजार' मॅगझिनसाठी सोनम कपूरने केलेल्या फोटोशूट्सची खास छायाचित्रे...