आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam kapoor puneet malhotra spotted together at night club

सोनम कपूरचा बॉयफ्रेन्‍ड कोण ते जाणून घ्‍यायचेय?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने पहिल्‍यापासूनच 'आय हेट लव्‍ह स्‍टोरीज' या चित्रपटाचा दिग्‍दर्शक पुनीत मल्‍होत्रासोबत असलेल्‍या तिच्‍या नात्‍याविषयी कुणालाच कळू दिले नव्‍हते. परंतु, नुकतेच मुंबईतील एका नाईट क्‍लबमध्‍ये या दोघांना एकत्र बघितले गेले.
सूत्रांनुसार, आतापर्यंत दोघेही ते फक्‍त मित्र असल्‍याचे मीडियाला सांगत होते. परंतु, नाईटक्‍लबमधील त्‍यांच्‍या वर्तणुकीवरून त्‍यांच्‍यात मैत्री पलीकडचे नाते असल्‍याची शंका निर्माण झाली.
रात्री उशिरापर्यंत पार्टी चालल्‍याने पोलिस त्‍या ठिकाणी पोहोचले व पार्टी बंद करण्‍यासंबंधी सूचना दिल्‍या. त्‍यावेळी सोनम आणि पूनम एकत्र बाहेर पडले व छायाचित्रकारांनी त्‍यांना कॅमे-यात कैद केले. आता त्‍यांच्‍यात नेमके कोणते नाते आहे हे तर तेच सांगू शकतील.