बी-टाऊनची फॅशननिस्टा सोनम कपूर बॉलिवूडमधील पहिली अशी अभिनेत्री आहे, जिने हाँगकाँगच्या 'प्रोस्टिज' या प्रसिध्दी मासिकाच्या कव्हर पेजवर विशेष स्थान मिळवले आहे. सोमन या मासिकाच्या जून 2014च्या अंकाच्या कव्हर पेजवर दिसणार आहे. 'प्रोस्टिज'ने सोनमला 'Bollywood Royalties New Sexy' म्हणून तिच्या ग्लॅमरचा सन्मान केला. सोनम अलीकडेच, 67व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या स्टनिंग आउटफिट्ससाठी चर्चेत आली होती.
मासिकाच्या कव्हर पेजवर सोनमने कसा दाखवला आपला ग्लॅमरस अंदाज, बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...