आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिश्मा, जॅकलीनसह सोनमने सुरू केला बर्थडे वीकचा एन्जॉय, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूडची स्टाइलिश अभिनेत्री सोनम कपूर 9 जून रोजी 29 वर्षांची होणार आहे. परंतु तिने आत्तापासूनच बर्थडे वीक सेलिब्रेट करण्यास सुरूवात केली आहे. काल (8 जून) ती बहीण रिआ कपूर, करिश्मा कपूर आणि दिग्दर्शक साजिद खानची एक्स गर्लफ्रेंड जॅकलीन फर्नांडिसह आपल्या कारमध्ये दिसली.
यादरम्यान सोनमने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला होता. करिश्मा मँडरिन कॉलर ड्रेस, जॅकलीन कॅज्युअल टी-शर्ट आणि रिया साध्या पांढ-या टॉपमध्ये दिसली. सर्वांना एकत्र बघून असे वाटले, की फॅशन आयकॉन सोनमच्या बर्थडे वीकची मस्ती सुरू आहे.
आपल्या 29व्या वाढदिवसाचे जश्न सोनम कोणत्या अंदाजात साजरा करते आणि कोण-कोणते सेलेब्स त्यात सामील होतात हे बघणे रंजक ठरणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोनमसह करिश्मा, जॅकलीन आणि रिया यांची काही निवडक छायाचित्रे...