आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam Kapoor Unveiled The Logo Of Ciroc Filmfare Style & Glamour Awards

PHOTOS: लाँचिंग इव्हेंटमध्ये फॅशन दीवा सोनमच्या स्टायलिश लूकने घातली भूरळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनम कपूर)
मुंबईः मनोरंजन विश्वातील पुरस्कारांच्या जगात आणखी एका नवीन पुरस्काराची भर पडणार आहे. या नवीन पुरस्कार सोहळ्याचे नाव आहे 'सिरॉक फिल्मफेअर स्टाइल अँड ग्लॅमर अवॉर्ड्स'. गुरुवारी एका कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने या पुरस्काराचा लोग लाँच केला. यावेळी सोनम रेड कलरच्या स्टायलिश गाऊनमध्ये दिसली.
पहिल्या 'सिरॉक फिल्मफेअर स्टाइल अँड ग्लॅमर अवॉर्ड्स'चे आयोजन 26 फेब्रुवारी 2015 रोजी मुंबईतील हॉटेल ताज लँड्स अँडमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारांना मोस्ट ग्लॅमरस स्टार, इमर्जिंग फेस ऑफ फॅशन, ग्लोबल आइकॉन ऑफ द ईयर आणि ट्रेंड सेटर ऑफ द ईयर या विभागात सन्मानित केले जाईल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या लाँचिंग इव्हेंटमध्ये क्लिक झालेली सोनमची छायाचित्रे...