आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: 'ब्लॅक ब्यूटी' सोनम, स्टाइलिश अंदाजात पोहोचली इव्हेंटमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शनिवारीची (27 सप्टेंबर) संध्याकाळ दिल्ली वाल्यांसाठी खूप खास होती. कारण सोनम कपूर दिल्लीमध्ये एका मॉलमध्ये कपड्यांच्या ब्रँडला भारतात 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आयोजित कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी ती खूपच वेगळ्या लूकमध्ये दिसली.
तिने पूर्ण काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला होता. सोबतच, हातात एक पर्स घेतली होती तिचा रंगही ब्लॅक होता. सोनमचा हा अंदाज मॉलमध्ये उपस्थित चाहत्यांना इम्प्रेस करणारा होता. तिला पाहण्यासाठी शोरुमच्या आसपास बरीच गर्दी जमली होती. लोकांनी मोबाईलमध्ये सोनमच्या अदा कैद केल्या. कार्यक्रमादरम्यान सोनम एकदम चुलबुल्या अंदाजात दिसत होती.
तिने कार्यक्रमात उपस्थित लोकांशी बातचीत केली. तिने तिच्या ड्रेस स्टाइलविषयी माहिती दिली. हा मॉल साउथ दिल्ली परिसरात आहे. येथे लोकांनी नेहमी गर्दी पाहायला मिळते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सोनमची छायाचित्रे...
फोटो- भूपिंदर सिंह