(फाइल फोटोः क्रिकेट खेळतानाची बिग बींची दोन वेगवेगळी छायाचित्रे)
अमिताभ बच्चन वयाच्या सत्तरी ओल्यांडल्यानंतरदेखील बी टाऊनमधील सर्वाधिक बिझी स्टार आहेत. सध्या ते
आपल्या आगामी 'पीकू' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. अभिनयाव्यतिरिक्त बिग बींना खेळाची आवड आहे. विशेषतः क्रिकेटचे ते चाहते आहेत. छायाचित्रांमध्ये तुम्ही बिग बींची ही आवड बघू शकता.
'शोले' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान बिग बी दिवंगत अभिनेते अमजद खान यांच्यासोबत क्रिकेट खेळले होते. याशिवाय काही वर्षांपूर्वी कोलकाता येथील ईडन गार्डनमध्येसुद्धा त्यांनी क्रिकेटमधील आपले कौशल्य दाखवले होते.
1970 मध्ये एड्स रुग्णांच्या मदतीसाठी आयोजित क्रिकेट सामन्यात बिग बींनी बॅटिंग करुन अनेक शॉट लावले होते. याशिवाय त्यांनी बॉक्सिंग आणि फुटबॉलमध्येसुद्धा आपला हात आजमावला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा खेळाची आवड असलेल्या बिग बींची खास छायाचित्रे...