आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुंबईमध्ये स्पॉट झाल्या असिन-जॅकलीन, पाहा ग्लॅमरस अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जॅकलीन फर्नांडिस आणि दिग्दर्शक उमेश शुक्लासोबत असिन)
मुंबई- शनिवारी (17 जानेवारी) बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री असिन थोट्टूमकल आणि जॅकलीन फर्नांडिसला विविध निमितांवर स्पॉट करण्यात आले. असिन आपल्या आगामी 'ऑल इज वेल' या सिनेमातील गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यासाठी पोहोचली होती. तसेच, जॅकलीन एका इव्हेंटमध्ये आपल्या 'रॉय' सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी आली होती.
जॅकलीनने यावेळी ब्लॅक स्कर्ट आणि व्हाइट टॉप परिधान केले होते. असिन कॅज्युअल लूकमध्ये दिसून आली. मात्र, दोन्ही अभिनेत्री खूपच ग्लॅमलरस दिसून आल्या. असिन अभिनीत 'ऑल इज वेल' कधी रिलीज होणार हे अद्याप स्पष्ट नाहीये. परंति जॅकलीनचा 'रॉय' येत्या 13 फेब्रुवारीला रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्पॉट करण्यात आलेल्या दोन्ही अभिनेत्रींची छायाचित्रे...