आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: विमानतळावर मुलीसह दिसली श्रीदेवी, असिनसुध्दा परतली मुंबईला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुंबई एअरपोर्टवर श्रीदेवी, खुशी आणि असिन)
मुंबई: मलेशियामध्ये साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्समध्ये गेली दोन दिवसांपासून सामील होणारे बॉलिवूड स्टार्स मुंबईला परतले आहेत. रविवारी (14 सप्टेंबर) श्रीदेवी तिच्या कुटुंबीयांसोबत एअरपोर्टवर दिसली.
SIIMA अवॉर्ड्समध्ये बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. त्यामध्ये काही स्टार्सचे दाक्षिणात्य इंडस्ट्रीशी नाते होते. रविवारी या इव्हेंटहून मुंबईला परतलेल्या श्रीदेवीला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. यादरम्यान श्रीदेवीसह तिचे कुटुंबीयसुध्दा होते. ती धाकटी मुलगी खुशीसह एअरपोर्टवर दिसली. तसेच, मोठी मुलगी जान्हवी पापा बोनी कपूरसोबत दिसली.
श्रीदेवी आणि तिच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त इतर स्टार्सनाही एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले.
शकंर महादेवन आणि नेहा शर्मासुध्दा मलेशियावरून मुंबईला परतली आहे. यावेळी असिनेन कॅमे-यासमोर अनेक पोज दिल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंट उरकून मुंबईला परतलेल्या स्टार्सची छायाचित्रे...