आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sridevi And Daughter Jhanvi Kapoor Attend An Art Exhibition

छायाचित्रांमध्ये पाहा, मुलगी जान्हवीसह श्रीदेवीने केले Outing

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून- श्रीदेवीची मुलगी जान्हवी, चित्रकार अनुष्का राजन आणि श्रीदेवी)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीने गुरुवारी चित्रकार अनुष्का राजनच्या आर्ट एक्झिबेशनमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी तिच्यासह तिची थोरली मुलगी जान्हवी सोबत होती. याशिवाय बी टाऊनमधील काही सेलेब्रिटीसुद्धा या एक्झिबेशनमध्ये पोहोचले होते.
श्रीदेवी या इव्हेंटमध्ये व्हाइट टॉप आणि ब्लॅक लाँग स्कर्टमध्ये दिसली. तर मुलगी जान्हवी ब्लॅक जेगिंग्स आणि रेड टॉपमध्ये आकर्षक दिसत होती. दोघींकडेही जवळपास सारख्याच हँडबॅग होत्या. इव्हेंटमध्ये कुणाल कपूर, लव सिन्हा, अरमान जैन, ऋषिका लुल्ला, अंबिका हिंदुजा आणि दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी हजेरी लावली होती. डॅनी डैंग्जोप्पा यांची मुलगा रिनजिंग डैंग्जोप्पासुद्धा या इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आर्ट गॅलरीत पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...