आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIJW: श्रीदेवी, सोनम, यामी आणि परिणीतीने केला रॅम्पवॉक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून: IIJW इवेंटमध्ये अभिनेत्री श्रीदेवी, सोनम कपूर आणि यामी गौतम)
मुंबई - IIJW (इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीक)च्या तिस-या दिवशी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री रॅम्पवर अवतरल्या. ग्लॅमर आणि फॅशनच्या सोबतीने रंगलेल्या या कार्यक्रमात श्रीदेवीने शोजटॉपर म्हणून रॅम्पवॉक केला. तर परिणीती चोप्रा, सोनम कपूर, किर्ती सेनन आणि यामी गौतम या अभिनेत्रींनीही रॅम्पवर आपला जलवा दाखवला. गोल्डन कलरच्या लहेंगामध्ये श्रीदेवी खूपच आकर्षक दिसली. यावेळी श्रीदेवीने डायमंड नेकलेस घातला होता.
इवेंटमध्ये सोनम कपूरने रिओ टिंटोचे नजराना कलेक्शन सादर केले. सोनम आणि यामी व्हाइट आउटफिटमध्ये खूपच स्टायलिश दिसल्या. सोनमनेसुद्धा जड डायमंड ज्वेलरी घातली होती. परिणीती चोप्राने बिरधीचंद घनश्यामदास ज्वेलर्सचे कलेक्शन सादर केले. यावेळी परिणीती ब्लॅक गाऊनमध्ये दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या इवेंटची अन्य छायाचित्रे...