आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Sridevi Spotted With Family In Juhu Beach

Pics: फॅमिलीसोबत श्रीदेवीचे आउटिंग, स्टायलिश लूकमध्ये दिसल्या दोन्ही मुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(खुशी आणि जान्हवीसोबत श्रीदेवी)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीने सोमवारी फॅमिलीसोबत आउटिंग केले. पती बोनी कपूर आणि दोन्ही मुली जान्हवी-खुशीसोबत श्रीदेवी जुहू बीचवर आली होती. यावेळी श्रीदेवीसह तिच्या दोन्ही मुलींचा स्टायलिश लूक पाहायला मिळाला.
श्रीदेवी नेहमीच आपल्या मुलींसोबत अनेक कार्यक्रमांमध्ये दिसत असते. थोरली मुलगी जान्हवी लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याची बातमी आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा श्रीदेवीची फॅमिली आउटिंगची छायाचित्रे...