आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sridevi's Daughter Jhanvi Kapoor Readies For Bollywood Break

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत श्रीदेवीची मुलगी, स्टुडिओबाहेर दिसला फॅशनेबल LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जान्हवी कपूर आणि मनीला संतोष)
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची स्टाइलिश मुलगी जान्हवी कपूरला बुधवारी (17 सप्टेंबर) मुंबईच्या सनी सुपर साउंड स्टुडिओबाहेर स्पॉट करण्यात आले. जान्हनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लवकरच एन्ट्री करणार अशा चर्चा रंगत आहेत. ती सध्या फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राला अस्टिट करत आहे.
जान्हवी ज्या प्रकाराच्या फॅशन आणि स्टाइलमध्ये दिसते त्याकडे पाहून वाटते, की ती ग्लॅमर वर्ल्डमध्ये पदार्पण करण्यास उत्सूक आहे. जान्हवीची फॅशन यावेळीसुध्दा दिसून आली. तिने ट्रेंडी फॅशन करून हाय वेस्ट जीन्स परिधान केलेली होती आणि पांढ-या रंगाचा टॉप घातलेला होता.
एवढेच काय, ती स्टुडिओच्या बाहेर दिग्दर्शक राजकुमार संतोष यांची पत्नी मनीलाशी बोलताना दिसली. जान्हवी बहूधा आई श्रीदेवीसह दिसत असते. पार्ट्या, हॉलिडे प्लॅनिंगवेळी क्लिक केलेली छायाचित्रे ती सोशल साइड्सवर पोस्ट करत असते. जान्हवी लवकरच बॉलिवूडमध्ये येऊ शकते असे तिच्याकडे पाहून वाटते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जान्हवीची छायाचित्रे...