शाहरुख खान आणि काजोल यांची जोडी बॉलिवूडमध्ये सर्वांत हिट जोडीपैकी एक मानली जाते. या स्टार्सने आतापर्यंत जवळपास 6 सिनेमे एकत्र केले आहेत आणि त्यांचा प्रत्येक सिनेमा ब्लॉकब्लस्टर ठरला आहे.
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सिनेमाला मुंबईच्या मराठा मंदिरात 1000 आठवडे पूर्ण झाले आहेत. यानिमत्त सिनेमाची टीम आनंद साजरा करत आहे. सिनेमाच्या यशासह शाहरुख आणि काजोलची जोडीसुध्दा हिट झाली होती. त्यावेळी चाहत्यांमध्ये त्यांची प्रचंड क्रेज वाढली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या ऑनस्किन रोमँटिक जोडीचे एकत्र असलेले सिनेमे..