आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईहून परतलेल्या शाहरुखच्या हातावर दिसले बँडेज, बघा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड बादशाह शाहरुख खानला काल (30 एप्रिल) मुंबई एअरपोर्टवर दुबईहून परतताना दिसला. IPL (इंडिअन प्रिमिअर लीग)चे सुरूवातीचे सामने दुबईमध्ये खेळले गेले. त्याचा शेवटचा सामना काल मुंबई इंडियन्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यामध्ये खेळला गेला. या टूर्नामेन्टमध्ये शाहरुखच्या IPL मालिकेतील टीम कोलकत्ता नाइट राइडर्ससुध्दा खेळते. आता शिल्लक असलेले सामने आता भारतातच खेळले जाणार आहे. त्यामुळे शाहरुख भारतात परतला आहे.
शाहरुख गेल्या रात्री जेव्हा मुंबईहून एअइपोर्टवर पोहोचला तेव्हा त्याच्या चाहत्यांनी त्याला घेरले. त्याने निळ्या रंगाचा टी-शर्ट, निळी जीन्स आणि काळ्या रंगाचा जॅकेट परिधन केलेला होता. तो यावेळी आपल्या आगामी 'हॅप्पी न्यू एअर' सिनेमाच्या लूकमध्ये दिसला. त्याच्या डाव्य हातावर जखम दिसून आली.
IPLच्या पर्वात शाहरुखच्या टीमचा इतका प्रभावी सामना बघायला मिळाला नाही. त्याने आतापर्यंत 5 सामान्यांपैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा शाहरुख खान मुंबईच्या एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर कोणत्या लूकमध्ये दिसला...