स्वामी, अवंतिका, गुंतता हृदय हे, राजा शिवछत्रपती या मराठी आणि श्रीकांत, द्रौपदी, मीराबाई या गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. अलीकडेच झालेल्या एका भेटीत आम्ही मृणाल यांच्याकडून त्यांच्या काही खास गोष्टी जाणून घेतल्या.
काय म्हणाल्या मृणाल जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...