आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरी कोम : स्वप्नपूर्तीसाठी झगडणार्‍या प्रत्येकाची कथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय बॉक्सिंगपटू मेरी कोमचा संघर्षपूर्ण आणि खडतर जीवन प्रवास प्रियांकाने पडद्यावर साकारला आहे. यंदाच्या टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मेरी कोम'ला स्थान मिळाले आहे. आतापर्यंत ग्लॅमरस चित्रपटासाठी प्रसिद्ध असणारी प्रियांका या चित्रपटाच्या माध्यमातून एका नव्या अवतारात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाबाबत प्रियांकाशी झालेल्या चर्चेचा काही भाग :

या भूमिकेसाठी कष्ट घ्यावे लागले असेल?
- होय. मसल्स बनवण्यापेक्षा अधिक कष्ट हे लूक बनवण्यासाठी घ्यावे लागले. या चित्रपटानंतर तत्काळ मला झोया अख्तरच्या 'दिल धडकने दो'ची शूटिंग सुरू करायची होती. त्या वेळीदेखील मला पुन्हा लूक बदलण्यासाठी मेहनत घ्यावी लागली.
आणखी काय म्हणाली प्रियांका जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...