आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अभिनेत्री नसते तर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर केले असते'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सुंदर माझं घर' या मालिकेत सईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे. सध्या या मालिकेतील तिच्या या भूमिकेचं विशेष कौतुक होत आहे.

अभ्यास सांभाळत अभिनय क्षेत्रात नाव कमावणा-या शिवानीला आम्ही तिच्या खासगी आयुष्याविषयी बोलते केले.

काय म्हणाली शिवानी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...