आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'जस्सी जैसी...\'नंतर करावी लागली होती दातांची शस्त्रक्रिया, जाणून घ्या मोना सिंगच्या प्रवासाविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मोना सिंग)

'जस्सी जैसी कोई नही' या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेले नाव म्हणजे मोना सिंग. लिवॉन हेअर कंडिशनर ब्रॅँडची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असलेली मोना या प्रॉडक्टच्या प्रमोशनच्या निमित्ताने अलीकडेच औरंगाबाद येथे आली होती. यावेळी तिने आपल्या करिअरविषयीच्या अनेक गोष्टी शेअर केल्या.
नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांत काम करणे मला आवडते. कुठल्याही एका माध्यमात स्वत: बांधून घेणे म्हणजे आपल्या प्रतिभेला चौकटीत कोंडण्यासारखे आहे, असे मोना म्हणाली.
या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला मोना सिंगचा करिअरचा प्रवास कसा सुरु झाला आणि आता तिच्या हातात कोणते प्रोजेक्ट्स आहेत, ते सांगत आहोत.
पुढे वाचा, 'जस्सी जैसी कोई नही' मालिकेनंतर मोनाच्या दातांवर झाली होती शस्त्रक्रिया...