आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: पार्टीत मुलांसोबत पोहोचली शिल्पा, करिश्मा, बॉलिवूड सेलेब्सही दिसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शिल्पा शेट्टीच्या कुशीत मुलगा विवान आणि करिश्मा कपूर मुलगा कियानसोबन)
मुंबई- शनिवारी (7 मार्च) फॅशनिस्ट अनु दीवान आणि सनी दीवानच्या मुलाचा वाढदिवस होता. यानिमित्त एका पार्टी आयोजित करण्यात आली होती. शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रा आणि मुलगा विवानसह या पार्टीत उपस्थिती दर्शवली.
शिवाय संजय दत्तचे जुळे शाहरान-इकरा, टि्ंवकल खन्ना आणि तिची मुलगी नितारा कुमार, करिश्मा कपूर आणि तिचा मुलगा कियान, मलायका अरोरा खान, तब्बू, रवीना टंडन आणि सिमा खानसह अनेक सेलेब्स आणि स्टारकिड्स पार्टीत पोहोचले होते.
अनु दीवान एक सामाजिक कार्यकर्ती असून तिला नेहमी बॉलिवूड सेलेब्ससोबत पाहिल्या जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनु दीवानच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...