आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : आयफा पुरस्कारांसाठी सेलिब्रेटी सिंगापूरकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर वर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा 9 जून 2012 ला बॉलिवूडमधील सगळ्यात मोठ्या अवॉर्डेसचे आयोजन सिंगापुर येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार आणि सेलिब्रेटी सिंगापुरकडे रवाना होण्यास सज्ज झाले आहेत. नुकतेच मुंबई विमानतळावर बिपाशा बसू आणि सरन यांना सिगापुरला जातांना बघण्यात आले.
विमानतळावर बिपाशा थकलेली आणि बिना मेकअप नजरेस पडली. तर, श्रेया लाल रंगाच्या पॅंट आणि जीन्सचे जॅकेट परिधान करून होती विमानतळावर उपस्थित होती.
पाहा या सेलिब्रेटींचे विमानतळावरील काही छायाचित्र...