स्टार्सचे चित्र-विचित्र छायाचित्रे...
तुम्ही फनी पिक्चर्स नेहमी बघत असता, पण कधी-कधी बॉलिवूड स्टार्सचे फनी छायाचित्रे पाहिले आहेत का? कॅमे-यात अनेकदा स्टार्स त्यांच्या चित्र-विचित्र हावभावांसह क्लिक होतात. कधी-कधी हे कलाकार फोटोग्राफर्सना पाहूनसुध्दा हावभाव बदलतात.
वरील छायाचित्रात तुम्ही पाहू शकता, करण जोहर नाकाला पेन्सिल लावून बसलाय. रणवीर सिंह आण
अर्जुन कपूर एका कपलप्रमाणे पोझ देताना दिसत आहेत. तसेच, काजोल मोठे-मोठे डोळे करून पाहत आहे.
करीना कपूरनेसुध्दा तिच्या चेह-याचे हावभाव बदलले दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इतर सेलेब्सचे चित्र-विचित्र हावभाव...