आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Stars Siblings Who Fail To Get Success In Bollywood

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानचा भाऊ, शिल्पाची बहीण, बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरले हे स्टार Siblings

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
36 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी गेल्या काही वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. बातम्यांनुसार, ती इंटीरिअर डिझाइनिंगमध्ये करिअर करत आहे. बॉलिवूडमध्ये शमिताची ओळख अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण म्हणून होती.
अनेक सिनेमे केले तरी नाही मिळाली लोकप्रियता-
मोहब्बते, जहरसारख्या सिनेमे केल्यानंतरसुध्दा शमिताला प्रसिध्दी मिळाली नाही. बोल्ड इमेजसुध्दा तिच्या कामी आली नाही. शमिताने अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या मात्र यश काही तिच्या पदरी पडले नाही. शमिता टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या तिस-या पर्वात झळकली होती.
तसेच तिची बहीण शिल्पा शेट्टीने बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे सिन्सृष्टीत काम केले आणि बरेच हिट सिनेमे दिले. शिवाय तिची गिनती बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री आणि यम्मी मम्मींमध्ये केली जाते. शिल्पा आई झाल्यानंतरसुध्दा पार्ट्या आणि इव्हेंट्समध्ये फिट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसते.
शमिताप्रमाणे बॉलिवूडमध्ये अनेक फ्लॉप स्टार्स आहेत ज्यांच्या बहीण-भावंडांनी सिनेमांत नाव कमावले आणि करिअर हिट केले. यामध्ये सलमान खानचा भाऊ सोहेल खान, आमिर खानचा भाऊ फैजल खान, सैफ अली खानची बहीण सोहा अली खानसह अनेक कलाकार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही स्टार्सविषयी...