आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्टार्सना जे होऊ शकतात उद्याचे SUPERSTARS!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- डावीकडून श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ आणि आलिया भट्ट)
मुंबई- आपल्या अभिनयाने जगभरात नाव कमावण्याचे स्वप्न घेऊन बॉलिवूडची नवीन पिढी स्वतःला सिद्ध करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांचे वय 25 वर्षांपेक्षा कमी आहे, परंतू आपल्या कलेने त्यांनी लोकांचे लक्ष वेधून त्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. सोनेरी पडद्यावर जरी यांचे कमी सिनेमे आलेले असेल तरीही यांच्या चाहत्यांची संख्या वाढत आहे.
या रिपोर्टमध्ये अशाच स्टार्सबद्दल बोलणार आहोत, जे सध्या 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. या स्टार्सचे उद्याचे सुपरस्टार्स होण्याचे ध्येयदेखील आहे आणि आपल्या या ध्येयाकडे ते वेगाने वाटचाल करत आहेत. या स्टार्समध्ये आलिया भट्ट, टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर ते आता 4 जुलैला प्रदर्शित होणाऱ्या 'लेकर हम दिवाना दिल'सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा राजकपूर यांचा नातू अरमान जैनसारखे नवीन कलाकार आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा आलिया ते अरमानपर्यंत कसे या स्टार्सना उद्याचे सुपरस्टार्स म्हणण्यात येत आहे...