आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ हृतिक-सुझानच नव्हे, हे सेलेब्ससुद्धा घटस्फोट घेऊन झाले कायमचे विभक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डिसेंबर 2013मध्ये अभिनेता हृतिक रोशनने पत्नी सुझानपासून घटस्फोट घेणार असल्याचे जाहिर केले होते. अलीकडेच या हृतिक आणि सुझानने वांद्रा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता या दोघांत दिलजमाई होणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटस्फोटामुळे या दोघांचे सतरा वर्षांचे नाते संपुष्टात येणार आहे. या दोघांना दोन मुले आहे. या रोमँटिक कपलचे विभक्त होणे, नक्कीच त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठा धक्का देणारी बातमी आहे.
तसे पाहता, घटस्फोट घेऊन आपल्या वैवाहिक आयुष्याला तिलांजली देणारे हृतिक आणि सुझान बॉलिवूडमधील पहिले कपल नाहीये. यापूर्वीही बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींना आपल्या पार्टनरसोबत काडीमोड घेतला आहे.
या यादीत आमिर खान, संजय दत्त, सैफ अली खान, बोनी कपूर, कमल हसन या मोठ्या सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला इंडस्ट्रीतील या घटस्फोटित सेलिब्रिटींविषयी सांगतोय... पुढील स्लाईड्सवर क्िक करा आणि जाणून घ्या या सेलिब्रिटींविषयी...