आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता या स्टार्सनी थाटला दुसरा संसार, पाहा कोण आहेत ते?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेंद्र)
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे लग्न बॉलिवूडचे सर्वाधिक चर्चेतील लग्नांपैकी एक आहे. पहिल्या मुलीचे लग्न झाल्यानंतर धर्मेंद्र यांनी हेमा यांच्यासोबत लग्न केले होते. त्यावेळी सनी देओल सिनेमात येण्याची तयारी करत होता. दोघांचे कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात होते. विशेष म्हणजे, सनी वडिलांच्या या निर्णयाने नाराज होता. प्रेम आणि कुटुंबाच्या मध्ये तडजोड करून धर्मेंद्र यांनी धर्म बदलून 1980मध्ये हेमा यांच्याशी लग्न केले.
धर्मेंद्र यांची पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी घटस्फोट देण्यास नकार दिला होता. पहिली पत्नी असूनदेखील धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारून हेमा यांच्याशी लग्न केले.
बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्स आहेत ज्यांनी घटस्फोट न घेता दुसरे संसाक थाटला. त्यामधील काही लग्ने यशस्वी ठरले तर काहिंचा दु:खद शेवट झाला. मात्र, धर्मेंद्र आणि हेमा यांच्या लग्नाला 30 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला, तरी ते सोबत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच स्टार्सविषयी ज्यांनी घटस्फोट न घेता केले दुसरे लग्न....