आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकाळी करा सेक्स अन् दिवसभर राहा फिट....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेक्स करण्यासाठी निश्चित अशी वेळ ठरलेली नाही , पण तुम्हाला माहित आहे का? सेक्स करण्याची योग्य वेळ काय आहे ते?
विषय वेगळा असल्याने तुम्हाला थोडं वेगळं वाटण्याची शक्यता आहे. एका अभ्यासानुसार, सकाळचा वेळ हा सेक्स करण्यासाठी योग्य आहे. सकाळी शरीरात सेक्स हार्मोन्स अधिक प्रमाणात असतात आणि उर्जा देखील असते. म्हणून सेक्स करण्यासाठी सकाळचा साडेसातची वेळ चांगली आहे. अभ्यासात हे देखील सांगण्यात आले आहे की, सकाळी केलेला सेक्स हा एक प्रकारचा व्यायाम आहे. त्यामुळॆ स्त्री- पुरूष दिवसभर उत्साही दिसतात.
आयुर्वेदात सांगितले आहे की, नियमानुसार केलेल्या सेक्स आरोग्यवर्धनी असते. त्यामुळे व्यक्ती म्हातारपणात ही फिट राहतो. सेक्स आणि शरीर तज्ज्ञांच्या मते स्त्री-पुरूषाने आपल्या आरोग्य क्षमतेनुसार आणि शाररिक शक्तीनुसारच सेक्स केला पाहिजे.