आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Party Of Heropanti Salman And Aamir Attend

टायगर श्रॉफच्या पार्टीत सलमान-आमिरची 'हिरोपंती', पाहा खास छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवोदित अभिनेता टायगर श्रॉफचा 'हीरोपंती' हा सिनेमा शुक्रवारी (23 मे) रिलीज झाला. सिनेमाने तीन दिवसांमध्ये तब्बल 20 कोटी रुपये कमवून हिट सिनेमांच्या यादीत जागा मिळवली आहे. 'हीरोपंती'मध्ये टायगरसह किर्ती सेननसुध्दा मुख्य भूमिकेत होती. सिनेमाच्या यशानिमित्त जॅकी श्रॉफ यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. सलमान खान, आमिर खान, पूनम ढिल्लन, भाग्यश्री, चंकी पांडे, अब्बास मस्तानी, रवीना टंडन, सुनील शेट्टी यांच्यासह अनेक स्टार्स दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पार्टीमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...