आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी देओल करणार मुंडण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरुवातीला शाहिद कपूर, त्यानंतर रणवीर सिंह आणि आता सनी देओल मुंडण करणार आहे. सनी आपल्या आगामी सिनेमासाठी मुंडण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तो ‘घायल रिटर्न्‍स’मध्ये पूर्ण जोशाने काम करत आहे. नवीन लूक घेऊन प्रेक्षकांना अचंबित करण्यासाठी तो मुंडण करणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन स्वत: सनीच करत आहे. सनीच्या सिनेमातील या नवीन लूकबाबत त्यांच्याकडून मात्र अद्याप काहीच कळू शकले नाही.