आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Gave A Party For Success Of 'Ragini MMS 2'

‘रागिनी MMS 2’च्या यशानंतर सनीने दिली जंगी पार्टी, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सनी लियोनच्या ‘रागिनी MMS 2’ने बॉक्स ऑफिसवर चांगले ओपनिंग मिळवले. सनीच्या चाहत्यांना तिचा हा सिनेमा पसंतही पडतोय. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मिळत असलेले यश बघून सनी सध्या भलतीच खुश आहे. तिने आपला हाच आनंद एक जंगी पार्टी देऊन सेलिब्रेट केला. ‘रागिनी MMS 2’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत 24.5 कोटींचा व्यवसाय केला आहे.
या शानदार पार्टीत सिनेमाच्या टीमसह तिचे जवळचे मित्र सहभागी झाले होते. 'बेबी डॉल' या गाण्याचे संगीतकार मीत ब्रदर्सने कनिका कपूर आणि ‘रागिनी MMS 2’ च्या टीमसह पार्टीत उशीरा रात्रीपर्यंत धमाल केली.
टीवी क्वीन आणि ‘रागिनी MMS 2’ ची निर्माती एकता कपूरसुद्धा या पार्टीत पोहोचली होती. याशिवाय गौहर खान, कुशाल टंडन, सना खान, निशा रावल, करण मेहरासह बरेच सेलेब्स या पार्टीत दिसले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा सनी लियोनच्या पार्टीची खास झलक...