आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Ambassador Of Porn In India Reasearch

RESEARCH: सनी लियोन चर्चेत येताच बनते PORN सर्चचे रेकॉर्ड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-कॅनडियन वंशाची पोर्न स्टार सनी लियोनला सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची इच्छा होती. बिग बॉस या कार्यक्रमाने सनीला बॉलिवूडची दारे उघड करुन दिली. हाच शो सनीच्या बॉलिवूड एन्ट्रीचे तिकीट ठरला. मात्र बी टाऊनमध्ये एन्ट्री होताच सनी भारताची पोर्न कंटेंटची अँम्बेसेडर ठरली आहे का हाही प्रश्न निर्माण होतो. कारण गुगल सर्चच्या ट्रेंडसला बघता सनी भारताची पोर्न कंटेंटची अँम्बेसडर ठरल्याचे दिसून येत आहे.
आम्ही सनीला पोर्न कंटेंटची अँम्बेसडर का म्हणतोय ते पाहा या छायाचित्रांमध्ये...