आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Share Hot Phtoshoot Video On Her Facebook Page

तुम्ही पाहिला आहे का बॉलिवूडच्या बेबी डॉलचा पतीसोबतचा हा हॉट व्हिडिओ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सनी आणि डेनियलचा हॉट व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा...)

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लियोन आपल्या दिलखेचक अदांसाठी ओळखली जाते. सनीची फॅन फॉलोईंगसुद्धा खूप मोठी आहे. म्हणूनच आपल्या चाहत्यांसाठी सनी ग्लॅमरस छायाचित्रे किंवा व्हिडिओ नित्यनेमाने सोशल साइट्सवर शेअर करत असते. यावेळी सनीने आपल्या फेसबुक पेजवर एक हॉट व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओत सनी तिचा पती डेनियल वेबरसोबत दिसत आहे. सनी आणि डेनियलने 'मँडेट' या मॅगझिनसाठी एक हॉट फोटोशूट केले आहे. या मॅगझिनच्या कव्हरपेजवर ही जोडी झळकली आहे. या फोटोशूटच्या मेकिंगचा व्हिडिओ सनीने चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
असे म्हटले जाते, की एखाद्या मॅगझिनसाठी केलेले सनीचे हे सर्वात बोल्ड फोटोशूट आहे. व्हिडिओत सनीचा हा बोल्ड अंदाज बघायला मिळतोय. सनीने डेनियलसोबत अनेक बोल्ड पोज दिल्या आहेत. बॉलिवूडच्या बेबी डॉलचा हा अंदाज नक्कीच तिच्या चाहत्यांना भावेल असा आहे.
अलीकडेच मँडिट मॅगझिनच्या कव्हर पेज लाँचही करण्यात आले आहे. या इव्हेंटच्या दिवशी सनी आणि डेनियल बराच काळ लिफ्टमध्ये अडकले होते. ब-याच प्रयत्नांती लिफ्टचे दार उघडले गेले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सनी आणि डेनियलच्या हॉट फोटोशूटची खास छायाचित्रे...