आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एक पहेली लीला'च्या Screeningला पतीसोबत पोहोचली सनी लिओन, हे सेलेब्सही दिसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पती डेनियल वेबरसोबत सनी लिओन)
मुंबईः शुक्रवारी रात्री मुंबईत 'एक पहेली लीला' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला सनी लिओन तिचे पती डेनियल वेबरसोबत पोहोचली होती. या दोघांव्यतिरिक्त जस अरोरा, रजनीश दुग्गल, रेमो डिसुजा, एली अवराम, अहमद खान, वीजे अँडी आणि शिवानी टंकसाळे हे सेलिब्रिटीसुद्धा स्क्रिनिंगमध्ये दिसले.
'एक पहेली लीला' हा सिनेमा बॉबी खान यांनी दिग्दर्शित केला असून सनी लिओन दुहेरी भूमिकेत सिनेमात दिसत आहे. यावर्षी रिलीज होणारा सनीचा हा पहिलाच सिनेमा आहे.
सिनेमात सनीसह जय भानूशाली आणि मोहित अहलावत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांची निर्मिती असलेला हा सिनेमा आज बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे.
पुढे पाहा, 'एक पहेली लीला'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...