आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ...जेव्हा लाँचिंग इव्हेंटमध्ये पोहोचलेली सनी लिओनी अडकली लिफ्टमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सनी लिओनी आणि तिचा पती डेनिअल वेबर लिफ्टमधून बाहेर पडताना)
मुंबई- पोर्न स्टारपासून बॉलिवूड अभिनेत्री बनलेली सनी लिओनी आणि तिचा पती डेनिअल वेबर मँडेंट मासिकाच्या कव्हर पेजवर दिसणार आहेत. शनिवारी (17 जानेवारी) मुंबईच्या एका इव्हेंटमध्ये त्यांनी या कव्हर पेजचे लाँचिंग केले. यासाठी ते समारंभाच्या ठिकाणी पोहण्यासाठी मोठे संकट पार करून आले.
सनी आणि तिचा पती काही कर्मचा-यांसोबत लिफ्टमध्ये अडकले होते. अनेक प्रयत्न केल्यानंतरसुध्दा ते बाहेर निघू शकले नाहीत, नंतर टेक्निशिअन टीमला बोलवण्यात आले. लिफ्ट खोलून त्यांना बाहेर काढण्यात आले. सनीने हसून सुटकेचा श्वास सोडला आणि सर्वांना अभिवादन केले. सनी लवकरच काही सिनेमांमध्ये दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटदरम्यानची तिच्या पतीसोबतची छायाचित्रे...