('मस्तीजादे' सिनेमातील एका दृश्यात सनी लियोन)
पोर्न स्टार आणि अभिनेत्री सनी लियोन आगामी 'मस्तीजादे' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. अलीकडेच सनीने या सिनेमाच्या शूटिंगची काही छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट
ट्विटरवर शेअर केली आहेत.
या छायाचित्रांमध्ये सनी रेड कलरच्या बिकिनीत दिसत आहे. सनी ट्विट केले, ''शॉट चांगला व्हावा, यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत आहे, जेणेकरुन मी
आपल्या चाहत्यांसोबत तो शेअर करु शकेल.''
सेक्स कॉमेडी धाटणीच्या या सिनेमात सनीसोबत तुषार कपूर आणि वीरदास यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमात सनी पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत झळकणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सनीने शेअर केलेली 'मस्तीजादे' सिनेमाच्या शूटिंगची छायाचित्रे...