आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जिस्‍म-2' मिळाल्‍यामुळे सनी लियॉनचा आनंद द्विगुणीत (फोटो फिचर)

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्न स्‍टार अभिनेत्री सनी लियॉन 'जिस्‍म-2' हा चित्रपट मिळाल्‍यामुळे उत्‍साहात आहे. सध्‍या ती लास वेगास येथे मित्र- मैत्रिणींसोबत पार्टी करण्‍यात व्‍यग्र आहे. नुकतेच सनीने ट्विटरवर एका पार्टीची छायाचित्रे अपलोड केली आहेत.
तुम्‍हीही पाहा सनीच्‍या पार्टीची काही छायाचित्रे: